अदिती मराठी कलाविश्वातील अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री अदिती सारंगधर मागील काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. अदितीने तिच्या गरोदरपणातील एक किस्सा सांगितला होता. त्यावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. तिच्या गरोदरपणात तिला बियर प्यायचे डोहाळे लागले होते. अदिती सारंगधरने ट्रोलर्सना चोख उत्तर देत स्पष्टीकरण दिलं 'मी काही अगदी घटाघटा बियर प्यायचे नाही. ज्याला होतं त्याला ते कळतं. अदितीने डॉक्टराच्या साल्या नुसार फक्त दोन सीप घेण्यास सुरवात केली होती. नऊ महिने तिने सॅलड आणि बियरच खाल्लप्यायलं होतं.