बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दिव्या खोसला. तिने विविध जाहिरातींचे दिग्दर्शन केले आहे आणि अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही ती दिसली आहे. दिव्या खोसला कुमारने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत या साडीवर तिचं सौंदर्य खिळून आलं आहे. तिचं रूप अगदी फुलाप्रमाणे कोमल आणि सुंदर आहे. दिव्या खोसला कुमारचे सौंदर्य, शैली आणि तिच्या क्यूटनेसचे लाखो लोक चाहते आहेत. दिव्याची प्रत्येक स्टाईल सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. दिव्या खोसला सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे नवीन फोटो व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या सुंदरतेने संगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.