अभिनेते सचिन पिळगांवकर यांची लेक असूनही श्रिया तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिकंली.
एकुलती एक या सिनेमातून सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्या लेकीने म्हणजेच श्रियाने सिनेक्षेत्रात पाऊल ठेवलं.
त्यानंतर तिने तिच्या अभियनाचा ठसा बॉलीवूडसह ओटीटीवरही सोडला.
मिर्झापूर या सिरिजमधील श्रियाच्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली.
श्रियाने नुकताच एक एक नवा लूक सोशल मिडियावर शेअर केला आहे.
ज्यात तीने निळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
तिचा हा मनमोहक लुक पाहून चाहत्यांच्या मनाचा सुगावा लागत नाही आहे.
श्रियाचे हे फोटो सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री श्रिया पिळगावकर ही केवळ 35 वर्षांची आहे.
तीची ‘ब्रोकन न्यूज 2’ मधील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.