अभिनेत्री भाग्यश्री मोटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
भाग्यश्रीची तरुण वर्गामध्ये तसेच सोशल मीडियामध्ये खूप चर्चा होत असते.
भाग्यश्री हिचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.
तिचे घायाळ कळणारे सौंदर्य पाहून चाहत्यांच्या मनाचा काही सुगावा लागत नाही.
ती सोशल मीडियामध्ये काही ना काही शेअर करत असते.
नुकतंच तिने आपला अनोखा ग्लॅमरस अदाकरी असणारा फोटो instagram वर शेअर केला आहे.
या व्हाइट आउटफिटमध्ये तिचे सौंदर्य आरशालाही लाजवेल असं आहे .
भाग्यश्रीने हटके आणि युनिक पोझेसमध्ये फोटोशूटमध्ये केलं आहे.
मोकळ केस,हलक्या रंगाच्या लिपस्टिकमुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
अभिनेत्री भाग्यश्री मोटनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये ही झळकली आहे.