सई ताम्हणकरनं मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.

Image Source: Instagram/saietamhankar

अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते.

नुकतंच सईने instagram वर काही फोटो पोस्ट आहेत.

सईने साध्य लुकमध्ये आपल्या बाल्कनीमध्ये उभे राहून हे फोटो पोस्ट केले आहे.

सई या फोटोमध्ये सूर्यास्तचा आनंद घेताना दिसत आहे.

सईच्या या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सईने या फोटोसोबत उत्तम असे कॅप्शन देखील दिले आहे.

सईच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रेत तिचे मोकळेपणाने हसणे, चाहत्यांच्या मनाला वेगळी भुरळ घालते.

अभिनेत्री सई ताम्हणकर ही केवळ 37 वर्षाची आहे.