सोनाली-कुणालच्या सुखी संसाराची दोन वर्षे...

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

Image Source: Instagram/sonalee18588

नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

अभिनयासोबत सौंदर्याने तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे

मराठी मनोरंजन विश्वाची ‘अप्सरा’ अर्थात

मराठी मनोरंजन विश्वाची ‘अप्सरा’ अर्थात

Image Source: Instagram/sonalee18588

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या सौंदर्याने सर्वांनाच मोहित करत असते.

अर्थात तिने पती कुणाल बेनोडेकरसोबत दोन वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली

सोनाली कुलकर्णीने गेल्या कुणाल बेनोडेकर याच्यासोबत कोरोना काळात दुबईत विवाह केला होता.

सोनालीने ७ मे २०२१ रोजी कुणाल बेनोडेकरसोबत दुबईतील एका मंदिरात लग्न केलं.

लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनाली पुन्हा एकदा कुणालसोबत लग्न देखील केलं