आरती सिंहच्या लग्नाला आता 15 दिवस पूर्ण झाले आहेत.

Image Source: Instagram/artisingh5

आरती सिंहच्या नवऱ्याचे नाव दीपक चव्हाण आहे.

दीपक चव्हाण हा खूप मोठा बिझनेसमन आहे.

दीपक चव्हाण हा खूप मोठा बिझनेसमन आहे.

Image Source: Instagram/artisingh5

आरती आपल्या नवऱ्याबरोबर लग्नानंतर रोमँटिक झाली होती .

रोमँटिक झाल्याचे फोटो तिने आपल्या instagram वर शेअर केले आहेत.

हे फोटो आरतीने लग्नाच्या नंतर लगेच instagram वर शेअर केलेले होते.

हे फोटो आरतीच्या गृह प्रवेशा नंतरचे आहेत.

दोघांनी आधी एकमेकांना डेट केले मग आपल्या नात्याला नाव द्यायचे ठरवले.

या दोघांची भेट एका पार्टीमध्ये झाली होती.तिथे दोघांचे प्रेम जुळले.

आरतीचा चाहतावर्ग तिचे लग्न पाहून खूप खुश आहे.