बोनी कपूरची लाडकी मुलगी आणि अर्जुन कपूरची बहीण अंशुला खूप खुश दिसत आहे.

Image Source: Instagram/anshulakapoor

अंशुला खूप आधी पासून एका मूलाला डेट करत आहे.

या मुलाचे नाव रोहन ठक्कर असे आहे. रोहन ठक्कर हा एक उत्तम लेखक आहे.

अंशुला आणि रोहन नेहमीच परदेशात फिरताना, मज्जा करताना दिसतात.

त्या दोघांना एकमेकांबरोबर वेळ घालवायला फार आवडते.

अंशुला नेहमी रोहन बरोबरचे फोटो instagram वर शेअर करत असते.

या उन्हाळ्याच्या सुट्टीत अंशुला रोहनबरोबर डिस्नेलँडला गेली आहे.

अंशुलाला रोहन बरोबर रोमँटिक होताना तुम्ही पाहू शकता.

रोहनबरोबर डिस्नेलँडचे काही फोटो अंशुलाने instagram वर शेअर केले आहेत.

या नंतर दोघांनी मिकी माऊसच्या शेपचा पिझ्झा देखील खाल्ला.

त्यांच्या या रिलेशनशिपला घरून मंजूरी मिळाली आहे.