भाग्यश्री मोटेबद्दल नेहमीच सोशल मीडियामध्ये चर्चेचा तर होतच असते.

Image Source: Instagram/bhagyashreemote

ती आपल्या मोहक अंदाजाने सर्वांना घायाळ करत असते.

ती नेहमीच आपले फॅशनेबल फोटो शेअर करत असते.

भाग्यश्रीचे फोटो हे नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधतात.

तिचा साडीमधला लुक असो किंवा रील, तिला चाहत्यांनकडून पसंती नेहमीच मिळत असते.

तिचे घायाळ करणारे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असतात.

असाच एक घायाळ करणारा व्हिडिओ तिने instagram वर शेअर केला आहे.

भाग्यश्रीने गुलाबी साडी या गाण्यावर ताल धरला आहे.

हा रील तिने नुकताच आपल्या instagram वर शेअर केला आहे.

तिच्या या व्हिडिओला सोशल मीडियामध्ये खूपसारे लाईक्स आणि कमेंटस् मिळत आहेत.