टीव्ही इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या कामापेक्षा तिच्या लूकमुळे जास्त चर्चेत असते.

Image Source: Instagram/shweta.tiwari

अलीकडेच, अभिनेत्रीने इंस्टाग्राम हँडलवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.

ज्यामध्ये पुन्हा एकदा अभिनेत्रीचा अतिशय हॉट आणि सुंदर बॉसी लुक पाहायला मिळाला.

क्रीम रंगाचा आउटफिट, कुरळे मोकळे केस आशा ग्लॅमरस लूकमध्ये तिने फोटो पोस्ट केले आहेत.

श्वेताच्या या फोटोंना चाहते खूप लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.

श्वेता तिवारीने नेहमी आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

श्वेता टीव्हीच्या कलाविश्वातील अनेक मालिका गाजवल्या आहेत.

तिने या व्यतिरिक्त भोजपुरी सिनेमातही आपली एक वेगळी छाप सोडली आहे.

तिने या व्यतिरिक्त भोजपुरी सिनेमातही आपली एक वेगळी छाप सोडली आहे. श्वेता तिवारी वयाच्या 43 व्या वर्षीही खूप फिट आहे.

Image Source: Instagram/shweta.tiwari

श्वेता तिवारी वयाच्या 43 व्या वर्षीही खूप फिट आहे.

चाहते श्वेताच्या नवीन भूमिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Thanks for Reading. UP NEXT

गौतमीचं नवीन गाणं सोशल मीडियामध्ये तूफान व्हायरल...

View next story