अभिनेत्री प्रियदर्शनी इंदुलकरची सोशल मीडियामध्ये सध्या खूप चर्चा आहे.
अभिनेत्री प्रियदर्शनीच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
नुकतंच तिने instagram वर हॉट आणि बोल्ड फोटोशूट शेअर केले आहेत.
प्रियदर्शनीचा निळ्या रंगाचा हाय स्लिट ड्रेस परिधान केला आहे.
या फोटोमध्ये तिचा अनोखा ग्लॅमरस अंदाज झळकत आहे.
या फोटोमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
तिचा हा हॉट अँड बोल्ड लुक पाहून चाहते थक्क झाले आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
प्रियदर्शनी हास्य जत्रेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.
अभिनेत्री प्रियदर्शनीने अनेक मराठी सिनेमातही काम केले आहे.