अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
अपूर्वाच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
सोशल मीडियामध्ये ती काही ना काही पोस्ट करत असते.
नुकतंच तिने ब्लॅक अँड व्हाइट साडीमध्ये फोटोशूट केले आहेत.
या ब्लॅक अँड व्हाइट साडीमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
शेवंताच्या या पोजची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.
अपूर्वाने रात्रीस खेळ चाले या मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
तिला या मालिकेतील शेवंता या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली.
सध्या अपूर्वा नेमलेकर प्रेमाची गोष्ट मालिकेत सावनीची भूमिका साकारत आहे.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर केवळ 35 वर्षांची आहे.