अभिनेत्री रवीना टंडन हिला संपूर्ण जगभरात ओळखलं जातं.
राविनाने अभिनयाने बॉलीवूडमध्ये आपली एक अनोखी ओळख निर्माण केली.
नुकतंच काही फोटो instagram वर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
रवीना टंडनने अनेक सिनेमांमध्ये काम केले.
बॉलीवूडच्या अनेक सिनेमांमध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
रवीनाने बॉलीवूडमध्ये एकूण 65 सिनेमे केले आहेत.
सिनेमासोबत तिचे अनेक गाणेही चाहत्यांच्या पसंतीस पडले.
आज ही रवीना टंडनची गाणी चाहत्यांच्या मनात रुतून बसली आहेत.
सध्या रवीना ओटीटीवर तिच्या अभिनय आणि सौंदर्याची जादू दाखवत आहे.