अभिनेत्री अन्वेषी जैन सोशल मीडियामध्ये खूप सक्रिय आहे. अन्वेषी प्रत्येकवेळी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या फोटो पोस्ट करतं असते. नुकतंच तिने सोशल मीडियावर हॉट अँड बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. हे फोटो चाहत्यांच्या पसंती पडत आहेत. अन्वेषीचे Instagram वर 6.2M followers आहेत. ती अभिनयासोबत मॉडेलिंग देखील करते. अन्वेषी वेब सीरिज गंदी बात 2 मध्ये झळकली होती. तिने आपल्या उत्तम अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले. अन्वेषी जैन हिने आपल्या करिअरसाठी स्वतःचे घर सोडले. अन्वेषीला 2020 मध्ये सर्वात जास्त गूगलवर सर्च केलं गेले. अभिनेत्री अन्वेषी जैन केवळ 33 वर्षांची आहे.