मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध बहिणींची जोडी म्हणजे मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे.

Image Source: instagram/gautamideshpandeofficial

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे त्यांच्या उत्तम अभिनयासाठी देखील लोकप्रिय आहेत.

जसा दोन भावंडांमध्ये वाद आणि प्रेम, मस्ती दिसते तशीच केमिस्ट्री मृण्मयी आणि गौतमीची देखील आहे.

त्यांच्या धम्माल मज्जा, मस्तीचे व्हिडीओ ते नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतात.

त्यांचे चाहते त्यांचे मजेदार किस्से बघण्यासाठी नेहमी आतुरतेने वाट बघत असतात.

उत्तम अभिनयासोबत उत्तम नृत्यांगणा आणि गायकही आहेत.

गौतमी आणि मृण्मयीचं नातं प्रचंड फ्रेंडली आहे.

Image Source: instagram/mrunmayeedeshpande

त्यांचा आय लायनरचा व्हिडीओ चाहत्यांना फार आवडला.

गौतमी आणि मृण्मयी यांचं नातं प्रचंड खेळकर आहे.

गौतमी आणि मृण्मयी यांचं नातं प्रचंड खेळकर आहे.

Image Source: instagram/gautamideshpandeofficial

दोघी एकमेकींना प्रत्येक गोष्टीत सपोर्टही करत असतात.