स्मिता गोंदकरची लोकप्रियता सोशल मीडियामध्ये खूप जास्त आहे.

Image Source: Instagram/smita.gondkar

ती नेहमी सोशल मीडियामध्ये काही ना काही फोटो पोस्ट करत असते.

नुकतंच स्मिताने व्हाइट रंगाच्या बिकिनीमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.

स्मिताचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

अनेकदा स्मिता तिचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.आताही तिच्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

गॉगल लाऊन तिने हटके पोज दिले आहेत.

गॉगल लाऊन तिने हटके पोज दिले आहेत.

Image Source: Instagram/smita.gondkar

तिचा हा ग्लॅमरस आणि बोल्ड बिकिनी लुक पाहून चाहते थक्क झाले आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

पप्पी दे पारूला या गाण्यामुळे स्मिताला प्रसिद्धी मिळाली होती. तिने अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.

बिग बॉस मराठीच्या 1st सीजनमध्ये स्मिता टॉप 3 मध्ये होती.