केतकी माटेगावकर हे नाव मराठी कलाविश्वात खूप प्रसिद्ध आहे.

Image Source: Instagram/ketakimategaonkar

अप्रतिम सौंदर्य आणि मोहक अभिनयाने केतकी माटेगावकरने प्रेक्षकांच्या मनात आपले हक्काचे स्थान मिळवलंय.

केतकी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

ती instagram वर आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही पोस्ट शेअर करत असते.

तिने अनेक मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

टाईमपास, काकस्पर्श, तानी सिनेमात झळकली आहे.

अभिनेत्री सोबत ती एक उत्तम गायिका देखील आहे.

या मधून वेळ काढून ती आपल्या फिटनेसकडे देखील खूप बारीक लक्ष देते.

अभिनेत्री केतकी माटेगावकर ही केवळ 30 वर्षांची आहे.

अभिनेत्री केतकी माटेगावकर हीचे instagram वर जवळजवळ 1.1M followers आहेत.