या गायिकेचे नाव जुईली जोगळेकर आहे.
गायिका जुईली जोगळेकर ही गायक रोहित राऊत याची बायको आहे.
लग्नाआधी जुईली आणि रोहित लिव्ह इनमध्ये राहत होते.
या दोघांचे लग्न नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला होता.
जुईली जोगळेकर सारेगमपची विजेता होती.
गायिका जुईली जोगळेकर ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
ती instagram वर काही ना काही फोटो पोस्ट करत असते.
तिने लहान वायपासून आपली एक वेगळी ओळख निर्माण करायला सुरवात केली.
सोशल मीडियामध्ये तिच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
जुईली आपल्या गाण्याबाबतच्या काही रील्स instagram वर शेअर करत असते.