अभिनेत्री मिताली मयेकरने सोशल मीडियावर खूप लोकप्रियता मिळवली आहे.

Image Source: Instagram/mitalimayekar

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Image Source: Instagram/mitalimayekar

मराठी कलाविश्वात तिने आपल्या अभिनयाने मानाचे स्थान मिळवले आहे.

मिताली कायम नवनवीन फोटोशूट करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

ती नेहमी instagram वर हॉट अँड बोल्ड फोटो पोस्ट करत असते.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची जोडी एकत्र खूप सुंदर दिसते.

हे दोघेही अनेकदा instagram वर एकत्र फोटो शेअर करत असतात.

त्या दोघांची केमिस्ट्री ऑन स्क्रीनसोबत खऱ्या आयुष्यातही खूप चांगली आहे.

मितालीने ‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेतून कस्तुरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली.

तिने अनेक मराठी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.