अवनीतने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Published by: जयदीप मेढे
Image Source: instagram/avneetkaur_13

अवनीत सोशल मीडियावर सतत काहीना काही पोस्ट करत असते.

Image Source: instagram/avneetkaur_13

अवनीत या जांभळ्या रंगाच्या सडीमध्ये खूप गोड दिसतेय.

Image Source: instagram/avneetkaur_13

मोकळे केस आणि मिनिमल मेकअप करून तिने लूक पूर्ण केला आहे.

Image Source: instagram/avneetkaur_13

ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्यामुळे तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांना पाहायला मिळतात.

Image Source: instagram/avneetkaur_13

तिचा चाहता वर्गही मोठा आहे.

Image Source: instagram/avneetkaur_13

अवनीतने वेगवेगळ्या हटके पोझ देत फोटोशूट केलं आहे.

Image Source: instagram/avneetkaur_13

चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Image Source: instagram/avneetkaur_13

ती तिचे फोटो आणि व्हिडिओ नवीन लूकमध्ये चाहत्यांसोबत पोस्ट करायला विसरत नाही.

Image Source: instagram/avneetkaur_13

अवनीतने तिच्या अदांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

Image Source: instagram/avneetkaur_13