कंगना रणौत ही एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. अभिनयासोबतच कंगना राजकारण क्षेत्रात ही सक्रिय आहे. कंगना हिने नुकतेच साडी लूक मधले फोटोज इंस्टाग्राम अकाउंटवर टाकले आहेत. ज्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. कंगना ने गोल्डन नेट साडी परिधान केलेली पाहायला मिळते. कंगना या लूक मध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. कंगना कुंदन चोकर हार आणि कुंदन झुमके घालून लूक पूर्ण केला केसांचा अंबाडा घातलाय आणि त्याच्यावर गोल्डन फुलांचा गजरा माळला आहे. यामुळे कंगणा अजूनच खुलून दिसत आहे. कंगना सोशल मिडिया वर अतिशय सक्रिय असते. कंगनाच्या अभिनयामुळे आणि तिच्या परखड मतांमुळे चाहत्यांचे लक्ष केंद्रित करत असते. कंगना तिच्या प्रत्येक कामा संबंधाची माहिती चाहत्यांपर्यंत पोहचवत असते कंगनाचे इंस्टाग्राम अकाउंटवर 9.9 M फॉलोअर्स आहेत.