गौतमी पाटीलच्या आदांनी अनेकांना घायाळ केलं आहे.

Image Source: Instagram/official_gautami941__

लहान ते मोठ्या माणसांपर्यंत सर्व गौतमी पाटीलचा फेमस डान्स पाहायला येतात.

नुकतंच तिचं एक गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या गाण्याचे नाव घे दमानं आहे.

या गाण्यावर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

या गाण्याला आतापर्यंत 1 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

या गण्यामध्ये गौतमी नेहमीपेक्षा अधिक सुंदर दिसते.

गौतमीला पाहून चाहत्यांच्या मनाचा सुगावा लागत नाही.

गौतमीच्या गाण्यामधला हा लुक खूप चर्चेत आहे.

गौतमी पाटीलचे आतापर्यंत एकूण 8 गाणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Thanks for Reading. UP NEXT

मला घटस्फोट पाहिजे, यूट्यूबर अरमान मलिकची पहिली बायको....

View next story