दीपिका पादुकोण महत्त्वाच्या भूमिकेत असलेला कल्की हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Image Source: instagram\ranveersingh

रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कल्कीचं पोस्टर शेअर करत सिनेमाचं कौतुक केलं आहे.

तसेच त्याने अमिताभ यांच्यासाठी हा सिनेमा पाहावा असं आवाहन देखील केलंय.

दीपिकाने तिची प्रेग्नंसी जाहीर केल्यानंतर हे जोडपं बरंच चर्चेत आलं आहे.

त्यातच आता दीपिकाच्या या सिनेमामुळेही पुन्हा एकदा ती चर्चेत आली.

यावर पोस्ट करत रणवीरने त्याच्या बायकोच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

रणवीरने त्याच्या पोस्टमध्ये नाग अश्विन यांचं अभिनंदन करुन त्यांच्या सिनेमाचं कौतुक केलंय

त्याने प्रभास, कमल हासन आणि अमिताभ बच्चन यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

दीपिकाविषयी रणवीरने म्हटलं की, सिनेमातल्या प्रत्येक क्षणात तुझी मार्मिकता, काव्यमयता आणि शक्ती पाहायला मिळतेय.

तु तुलनेच्याही पलिकडे आहेस, आय लव्ह यू...! असं लिहील होत.

Thanks for Reading. UP NEXT

56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?

View next story