हल्ली अरबाझ खान चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं!

Image Source: instagramarbaazkhanofficial

मलायका अरोरा अरबाज खानसोबत लग्नबंधनात अडकली होती.

पण काही कारणाने त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर अभिनेता आणि निर्माता असणारा अरबाज सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शौरा खानसोबत लग्नबंधनात अडकला.

तेव्हापासून हे कपल नेहमीच चर्चेत असते.

अरबाज आणि शौरा एका मॅटर्निटी क्लिनिक बाहेर स्पॉट झाले होते.

त्यानंतर अरबाज आणि शौरा खान लवकरच आई-वडील होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अरबाझ खान हा सध्या 56 वर्षांचा आहे.

सोशल मीडियावर अरबाझ आणि शौरा यांचा व्हिडिओमध्ये व्हायरल होत आहे.

अरबाज खान ग्रीन टी-शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसून आला. तर शौरा खान डेनिम शॉर्ट्ससह क्रॉप-टॉप आणि ओपन शर्टमध्ये दिसली.

Thanks for Reading. UP NEXT

बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या सिनेमाच्या सुंदरेला पाहिलं का?

View next story