मलायका अरोराची फॅशन नेहमी चर्चेत असते.
ती नेहमी वेगवेगळ्या स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
मलायका अरोरा सोशल मीडियावर सक्रिय असते.
काळ्या साडीतील फोटोशूट तिने सोशल मीडीयावर फोस्ट केले आहे.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तिच्या या लूकवर चाहत्यांच्या नजर खिळल्या आहेत.
काळ्या साडीत ती ग्लॅमर दिसत आहे.
या नव्या लूकने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.