अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा पुन्हा एकत्र स्पॉट झाले. (Photo Credit : manav manglani) मलायका आणि अर्जुन हे त्यांच्या रिलेशनशिपमुळे कायमचं चर्चेत असतात. (Photo Credit : manav manglani) अभिनेता अरबाज खान याच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. (Photo Credit : manav manglani) अर्जुन कपूरसोबत ती अनेकदा स्पॉट देखील झाली आहे. (Photo Credit : manav manglani) अरबाजने दुसरा विवाह केल्यानंतर आता मलायका देखील अर्जुन सोबत विवाह करणार असल्याची चर्चा सुरु आहे. (Photo Credit : manav manglani) अर्जुन कपूरपेक्षा मलायका अरोरा 9 वर्षांनी मोठी आहे. (Photo Credit : manav manglani) मलायका आणि अर्जुन हे अनेकवेळा एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करतात. (Photo Credit : manav manglani) मलायकाला 'छैय्या छैय्या' या गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. (Photo Credit : manav manglani) अर्जुनच्या गुंडे, तेवर आणि हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. (Photo Credit : manav manglani) अर्जुनने 'इश्कजादे' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. (Photo Credit : manav manglani)