सिद्धार्थ एअरपोर्ट स्पॉट झाला. (Photo Credit : manav manglani) सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच योद्धा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : manav manglani) सिद्धार्थ मल्होत्रा या चित्रपटात सैनिकाच्या भूमिकेत असणार आहे. (Photo Credit : manav manglani) अरुण असं या सिद्धार्थच्या भूमिकेचं नाव आहे. (Photo Credit : manav manglani) 'योद्धा' चित्रपटाची कथा एका लष्करी अधिकाऱ्यांच्या कामगिरी भोवती आहे. (Photo Credit : manav manglani) विमान हायजॅक करणाऱ्या दहशतवाद्यांशी दोन हात करून प्रवाशांची सुखरूप सुटका तो करतो. (Photo Credit : manav manglani) देशासाठी स्वत:चा त्याग करणारा असा हा योद्धा आहे. (Photo Credit : manav manglani) हा चित्रपट 15 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. (Photo Credit : manav manglani) या चित्रपटात दिशा पटानी पहिल्यांदाच सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. (Photo Credit : manav manglani) सिद्धार्थाच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. (Photo Credit : manav manglani)