सारा तेंडुलकरचा एक मोठा चाहतावर्ग आहे. (Photo credit : Instagram/@saratendulkar) सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. (Photo credit : Instagram/@saratendulkar) 'सारा तेंडुलकर' ने आपल्या फ्लोरल लूक मधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@saratendulkar) या लूकने सर्वांच लक्ष वेधलं आहे. (Photo credit : Instagram/@saratendulkar) साराने हिरव्या आणि पिवळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान केला आहे. (Photo credit : Instagram/@saratendulkar) मोकळे केस, मिनिमल ज्वेलरी आणि मिनिमल मेकअपने हा लूक तिने पूर्ण केला आहे. (Photo credit : Instagram/@saratendulkar) या लूकमध्ये साराच सौंदर्य खुललं आहे. (Photo credit : Instagram/@saratendulkar) या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (Photo credit : Instagram/@saratendulkar) साराच्या स्माइलवर चाहते घायाळ झाले आहेत. (Photo credit : Instagram/@saratendulkar) साराचे इन्स्टाग्रामवर 6 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo credit : Instagram/@saratendulkar)