बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा मोठा चाहतावर्ग आहे. (Photo credit : Instagram/@janhvikapoor) जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo credit : Instagram/@janhvikapoor) जान्हवी कपूरने नुकतेच आपले साडीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@janhvikapoor) या फोटोंमध्ये जान्हवीने पांढऱ्या आणि लाल रंगाची साडी नेसली आहे. (Photo credit : Instagram/@janhvikapoor) या साडीवर लाल रंगाच्या फुलांची प्रिंट आहे. (Photo credit : Instagram/@janhvikapoor) जान्हवी या Vintage लूकमध्ये खूपचं सुंदर दिसतं आहे. (Photo credit : Instagram/@janhvikapoor) तिच्या या लूकवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. (Photo credit : Instagram/@janhvikapoor) जान्हवीचे इन्स्टाग्रामवर 23.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo credit : Instagram/@janhvikapoor) 'देवरा' या सिनेमात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (Photo credit : Instagram/@janhvikapoor) जान्हवीच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. (Photo credit : Instagram/@janhvikapoor)