बॉलिवूड अभिनेत्री 'दिशा पटानी' ने आपल्या लूकने जगभरात वेड लावले आहे. (Photo credit : Instagram/@dishapatani) दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo credit : Instagram/@dishapatani) दिशा आपल्या फिटनेस संबंधित आणि वेगवेगळ्या लूक मधील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo credit : Instagram/@dishapatani) नुकतेच तिने आपल्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@dishapatani) या फोटोंमध्ये दिशाने गोल्डन रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे. (Photo credit : Instagram/@dishapatani) मोकळे केस आणि गोल्डन ज्वेलरीने तिने हा लूक पूर्ण केला आहे. (Photo credit : Instagram/@dishapatani) तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. (Photo credit : Instagram/@dishapatani) दिशाच्या अदांनी चाहते घायाळ झाले आहेत. (Photo credit : Instagram/@dishapatani) दिशाचे इन्स्टाग्रामवर 61 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo credit : Instagram/@dishapatani) दिशाच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. (Photo credit : Instagram/@dishapatani)