कॉमेडी क्विन शिवाली हार्टबीट वाढणार?

कॉमेडी क्विन शिवाली हार्टबीट वाढणार?

Image Source: Instagram/parabshivali

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक विनोदवीरांना आपली कला दाखवण्याची संधी मिळाली आहे.

यातीलच एक नाव म्हणजे कल्याणची शिवाली परब होय.

आता शिवालीच्या फोटोशुटने चाहत्यांचे हार्टबीट वाढवले आहे

शिवाली परबची खास पोस्ट चर्चेत आहे

शिवाली परबची खास पोस्ट चर्चेत आहे

Image Source: Instagram/parabshivali

शिवाली परब सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे.

आता तिने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

तिच्या या बोल्ड अंदाजातील फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवाली परब घराघरांत पोहोचली आहे.

या कार्यक्रमामुळे शिवालीला 'लवली' ही नवी ओळख मिळाली आहे.