श्रेया बुगडेने चला हवा येउ द्या या शो मधून खूप प्रसिद्धी मिळवली.

श्रेया ही मनोरंजन क्षेत्रातली लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोबतचं तिने आपल्या कॉमेडीने सर्वांना पोट धरून हसवले.

श्रेया फू बाई फू या झी मराठीवरच्या कॉमेडी शोमुळे सर्वांच्या घराघरात पोहोचली.

श्रेया चला हवा येउ द्या शो करत असताना ही अनेकदा लंडनला गेली होती.

पण आता टी शूटींग आणि कामांमधून वेळ काढत लंडनला पोहोचली आहे.

तिने आपले लंडनचे काही फोटो instagram वर शेअर केले आहेत.

लंडनमध्ये श्रेयाने अनेक प्रसिद्ध ठिकाणी भेट दिली आहे.

लंडनमध्ये फिरत असताना श्रेया खूप खुस दिसत आहे.

तिच्या या फोटोजवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

Thanks for Reading. UP NEXT

ही अभिनेत्री आहे एका क्रिकेटरची बायको!

View next story