शनाया कपूरने नेहमी आपल्या मोहक अंदाजाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.

शनाया कपूर लवकरचं बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे अश्या चर्चेला उधाण आलं आहे.

शनायाच्या चाहत्यांनमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

याचे कारण म्हणजे ती नेहमी आपल्या instagram वर काही ना काही पोस्ट करत असते.

तिच्या प्रत्येक फोटोवर आणि व्हिडिओवर चाहते फिदा असतात.

तिचे हॉट आणि बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.

नुकतंच तिने निळ्या रंगाच्या चमकत्या गाऊनमध्ये बोल्ड फोटोशूट केले आहे.

या फोटोजमुळे तिचा घायाळ करणारा हटके अंदाज चाहत्यांना फार पसंतीस पडत आहे.

उत्तम मेकअप आली खुल्या केसांमुळे ती जणू एखादी परी दिसत आहे.

या फोटोज वर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Thanks for Reading. UP NEXT

अप्सरेची फॅमिली फ्रेंड्स सोबत जंगी उन्हाळी सुट्टी!

View next story