धनश्री वर्मा आपल्या हटके अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते.

Image Source: Instagram/dhanashree9

धनश्री वर्मा ही क्रिकेटर युजवेंद्र चहलची बायको आहे.

युजवेंद्र चहल भारतीय संघाचा खेळाडू असून नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतो.

युजवेंद्र चहल राजस्थान रॉयल्सचा प्रमुख गोलंदाज आहे. तो नेहमी आपल्या सहकारी खेळाडूंशी मस्ती करत असतो.

धनश्री नेहमी instagram वर ग्लॅमरस फोटोशूट पोस्ट करत असते.

तिची प्रत्येक पोस्ट चाहत्यांच्या मनात घर करून जाते.

धनश्री चे instagram वर 6.2 milion followers आहेत.

धनश्री एक कोरियोग्राफर आहे. तिच्या उत्तम डान्स शैलीने ती सर्वांना घायाळ करते.

धनश्री टेलिविजन शो झलक दिखला जा मधून सर्वांच्या घराघरात पोहोचली होती.

तिचे अनेक डान्स व्हिडिओ हे काही तासातच सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Thanks for Reading. UP NEXT

भर उन्हात शनाया कपूरने केले चाहत्यांना घायाळ!

View next story