अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या या वाढदिवसाला हटके पूलपार्टी केली आहे.

Image Source: Instagram/sonalee18588

आपल्या नृत्य, अभिनय आणि सौंदर्याने सर्वांना घायाळ कळणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

मराठी सिनेमाची अप्सरा सोनाली कुलकर्णी ही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

आधी मराठी, हिंदीमध्ये यश मिळवल्यानंतर सोनालीने मल्याळम सिनेमात ही पदार्पण केले आहे.

सोनाली तिच्या अभिनयामुळे चर्चेत असतेचं, पण आज ती तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी चर्चेचं कारण बनली आहे.

सोनालीने तिच्या पूर्ण कुटुंबासोबत आपला वाढदिवस साजरा केला.

पूलपार्टीचा आनंद घेत तिने आपल्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला.

या पूलपार्टीचे सर्व फोटोज तिने आपल्या instagram वर पोस्ट केले आहेत.

या पोस्टवर चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या खूपसाऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनालीने आपल्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केल्यामुळे ती खूप खुश दिसत आहे.

Thanks for Reading. UP NEXT

साडी असो किंवा ड्रेस श्वेता तिवारी बेस्ट!

View next story