या अभिनेत्रीचे नाव भाग्या नायर आहे.
अभिनेत्री भाग्या नायर ही रात्रीस खेळ चाले 3 मधल्या मालिकेत झळकली होती.
मराठी मालिकाविश्वात गाजवणाऱ्या या दाक्षिणात्य अभिनेत्रीने अल्पावधीत चाहत्यांची मनं जिंकली.
नुकतंच तिचे काळ्या रंगाच्या साडीमधले फोटो चाहत्यांच्या मनाला भुरळ घालणारे आहे.
रात्रीस खेळ चाले 3 मध्ये तिने नाईकांच्या सुनेची भूमिका साकारली होती.
भाग्या नायरचा उत्तम अभिनय चाहत्यांना घायाळ करत होता.
अभिनेत्री भाग्या नेहमी सोशल मीडियावर काही ना कही पोस्ट करत असते.
भाग्या वेगवेगळ्या साडीमध्ये आपले फोटो instagram वर शेअर कर असते.
भाग्याने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
अभिनेत्री भाग्याचे चाहते तिच्या नवीन भूमिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.