ड्वेन ब्राव्हो (dj bravo) नंतर आता रसेल बॉलीवूडमध्ये आपला नवा अंदाज दाखवणार आहे.
क्रिकेटर आंद्रे रसेलने आयपीएलमध्ये घुमाकुळ घातला आहे.
रसेलने एकूण 9 मॅचमध्ये 186.45 च्या स्ट्राइक रेटने 179 धावा काढल्या आहेत.
सोबतच रसेलने या आयपीएलमध्ये 9 विकेट्स घेतले.
रसेल लडकी तू कमाल की या गाण्यातून बॉलीवूडमध्ये एंट्री घेतली आहे.
हे गाणं पालक मुच्छलने रसेल सोबत गायलं आहे.
पहिल्यांदा रसेल गाणं गाताना डान्स सुद्धा करणार आहे.
रसेल सोबत या गाण्यात अविका गौर देखील दिसणार आहे.
अविका गौर हिची बालिका वधूमधली आनंदीची भूमिका गाजली होती.
या गाण्याच्या प्रदर्शित होण्या आधी ह्याची सोशल मेदियावर चर्चा होत आहे.