2024 चं आयपीएल खूप जोमत सुरू आहे.
सर्व टीमस् फायनलमध्ये जाण्यासाठी जीवतोडून खेळताना दिसत आहेत.
सोबतच खूपसाऱ्या मॅचमध्ये 200 चा आकडा पार होताना दिसत आहे.
अशाच एका मॅचमध्ये निक्की तांबोळीचा व्हिडिओ व्हायरल झाला.
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सच्या मॅच दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल होत होता.
या व्हीडिओत निक्की एका क्रिकेटरला पाहून जोरजोरात टाळ्या वाजवते.मग लाजून खाली बसते.
अद्याप कोणालाही कळलेल नाही की निक्की तांबोळी कोणाला बघून लाजत होती.
निक्कीचं असं लाजण तिच्या चाहत्यांच्या मनाला भुरळ घालत आहे.
सोबतच नेटकरी कमेंट्स देखील करत आहेत...
की नक्की निक्की तांबोळी कोणाला बघून लाजली.