धमेंद्र आणि हेमा मालिनी साजरा करत आहेत आपल्या लग्नाचा 44 वा वाढदिवस.
आजच्या दिवशी दोघांनी एकत्र येऊन आपली लग्नगाठ बांधली.
हेमा मालिनी आणि धमेंद्र या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहेत.
ऑफ स्क्रीन सुद्धा या दोघांनची जोडी सर्वांना फार आवडते.
आज लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हेमा मालिनीने व्हिडिओ शेअर करत धमेंद्रला शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांची मुलगी इशा देओलने आपल्या सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर केले आहेत.
आणि सोबतच दोघांना लग्नाच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
इशाने केलेल्या फोटोवर त्यांच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
जेव्हा जेव्हा बेस्ट कपलचं नाव घेतलं जात हेमा आणि धमेंद्रचं नाव नक्की घेतलं जातं.