मोनालिसाच्या डोळ्यांनी आणि सौंदर्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मोनालिसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सनोज मिश्रांकडून मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देण्यात आली आहे.
सनोज मिश्रा बॉलिवूडचे दिग्दर्शक आहे.
द डायरी ऑफ मणिपुर या चित्रपटासाठी सनोज मिश्रा यांनी मोनालिसाला निवडले आहे.
परंतु मोनालिसाने याबाबत निर्णय घेतलेला नाही.
'द डायरी ऑफ बंगाल' या चित्रपटामुळे सनोज मिश्रांना प्रसिद्धी मिळाली आहे.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी 'द डायरी ऑफ मणिपुर' हा नवा चित्रपट जाहीर केला आहे.