क्रिती सेनॉन एका खास लूकमध्ये स्पॉट झाली. (Photo Credit : manav manglani)



क्रितीने पांढऱ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. (Photo Credit : manav manglani)



या लूकमध्ये अभिनेत्री खूपचं स्टायलिश दिसतं आहे. (Photo Credit : manav manglani)



तिने तिचा लूक काळ्या रंगाचे शेड्स, काळे शूज आणि केसांचा बनमध्ये बांधून पूर्ण केला आहे. (Photo Credit : manav manglani)



क्रिती लवकरच 'क्रू' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : manav manglani)



क्रितीसोबतच करीना कपूर खान आणि तब्बू देखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. (Photo Credit : manav manglani)



या सिनेमाची गोष्ट एअर हॉस्टेसच्या आयुष्यावर आधारित आहे. (Photo Credit : manav manglani)



29 मार्च 2024 रोजी 'क्रू' सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल. (Photo Credit : manav manglani)



क्रिती सॅनॉनच्या 'तेरी बातों मे ऐसा उलझा जिया' या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई केलीये. (Photo Credit : manav manglani)



'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या सिनेमातील कृती सेननच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं आहे. (Photo Credit : manav manglani)