अनन्या पांडे आणि आदित्य रॉय पुन्हा एकत्र स्पॉट झाले. (Photo Credit : manav manglani)



त्या दोघांनी सारख्या रंगाचे आऊटफिट परिधान केले होते. (Photo Credit : manav manglani)



आदित्यने पांढऱ्या रंगाच्या टी-शर्ट-पॅन्टसोबत जांभळा रंगाचा शर्ट परिधान केला होता. (Photo Credit : manav manglani)



अनन्याने ऑफ शोल्डर जांभळा रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. (Photo Credit : manav manglani)



अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री अनन्या पांडे या दोघांच्या नात्याबाबत चर्चा सुरु आहे. (Photo Credit : manav manglani)



दोघेही एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. (Photo Credit : manav manglani)



अनेक वेळा त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. (Photo Credit : manav manglani)



अनन्या पांडेने करण जोहरच्या 'स्टूडंट ऑफ द इयर 2' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. (Photo Credit : manav manglani)



अलिकडेच तिचा 'खो गए हम कहां' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. (Photo Credit : manav manglani)



त्या दोघांच्याही आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहे. (Photo Credit : manav manglani)