'योद्धा' च्या स्क्रीनिंगला दिशाचा खास लूक... (Photo Credit : manav manglani)
ABP Majha

'योद्धा' च्या स्क्रीनिंगला दिशाचा खास लूक... (Photo Credit : manav manglani)

दिशाने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. (Photo Credit : manav manglani)
ABP Majha

दिशाने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. (Photo Credit : manav manglani)

दिशाने मिनिमल मेकअपने हा लूक पूर्ण केला.  (Photo Credit : manav manglani)
ABP Majha

दिशाने मिनिमल मेकअपने हा लूक पूर्ण केला. (Photo Credit : manav manglani)

या लूकमध्ये दिशा खूपच सुंदर दिसत होती.  (Photo Credit : manav manglani)
ABP Majha

या लूकमध्ये दिशा खूपच सुंदर दिसत होती. (Photo Credit : manav manglani)

ABP Majha

या चित्रपटाचं खास स्क्रीनिंग गुरुवारी ठेवण्यात आलं होतं. (Photo Credit : manav manglani)

ABP Majha

या स्क्रीनिंगला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. (Photo Credit : manav manglani)

ABP Majha

योद्धा या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पटानी आणि राशी खन्ना मुख्य भूमिकेत आहे. (Photo Credit : manav manglani)

ABP Majha

हा चित्रपट आज 15 मार्च 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. (Photo Credit : manav manglani)

ABP Majha

थेट विमानातून आणि प्रेक्षकांच्या समवेत योद्धा चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला होता. (Photo Credit : manav manglani)

ABP Majha

विमानात प्रेक्षकांसोबत 37,000 फूट उंचावरुन हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. (Photo Credit : manav manglani)