आज 15 मार्च 2024 बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचा वाढदिवस... (Photo Credit : manav manglani)



'आलिया' ने आपल्या अभिनयाने जगभरात वेड लावले आहे. (Photo Credit : manav manglani)



लवकरच आलिया भट पहिल्यांदाच यशराजच्या स्पाय युनिव्हर्स फिल्मस सीरिजमध्ये झळकणार आहे. (Photo Credit : manav manglani)



'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024'मध्ये आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला. (Photo Credit : manav manglani)



'गंगुबाई काठियावाडी' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. (Photo Credit : manav manglani)



संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट महत्वाची भूमिका साकारणार आहे. (Photo Credit : manav manglani)



आज आलिया भट्ट ३१ वर्षांची झाली आहे. (Photo Credit : manav manglani)



आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 14 एप्रिल 2022 रोजी लग्नबंधनात अडकले. (Photo Credit : manav manglani)



आलिया भट्टने 6 नोव्हेंबर 2022 रोजी राहाला जन्म दिला. (Photo Credit : manav manglani)



आलियाचा आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. (Photo Credit : manav manglani)