प्रियांका चोप्रा लेक मालती मेरीसोबत मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. (Photo Credit : manav manglani)



प्रियांकाने ब्लॅक आउटफिट परिधान केला होता. (Photo Credit : manav manglani)



हॅट आणि ब्लॅक शूजने प्रियांकाने हा लूक पूर्ण केला. (Photo Credit : manav manglani)



क्यूट मालतीने हिरवा आणि पांढऱ्या रंगाचा को-ऑर्ड सेट परिधान केला होता. (Photo Credit : manav manglani)



या लूकमध्ये मालती खूपचं गोड दिसतं होती. (Photo Credit : manav manglani)



प्रियांका निक जोनससोबत 1 डिसेंबर 2018 साली लग्नबंधनात अडकली. (Photo Credit : manav manglani)



राजस्थानला त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. (Photo Credit : manav manglani)



15 जानेवारी 2022 रोजी प्रियांका आणि निक आई-बाबा झाले. (Photo Credit : manav manglani)



प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी सरोगेसीद्वारे त्यांच्या लेकीचे स्वागत केले. (Photo Credit : manav manglani)



प्रियांका आई झाल्यापासून लेकीसंबंधित प्रत्येक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Photo Credit : manav manglani)