बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या चांगलीच चर्चेत आहे.

बॉलिवूडची 'कॅट' अर्थात कतरिना 2021 मध्ये बॉलिवूड अभिनेता विकी कौशलसोबत लग्नबंधनात अडकली होती.

विकी आणि कतरिनाच्या लग्नाला दोन वर्ष झाली आहेत.

अशातच आता कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार,

विकी कौशलसोबत लग्न केल्यानंतर कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या अफवा अनेकदा समोर आल्या आहेत.

चाहत्यांनी आता या अफवांवर विश्वास ठेऊ नये.

विकी आणि कतरिनाच्या घोषणेवर चाहत्यांनी फक्त विश्वास ठेवावा.

कतरिना कैफ प्रेग्नंट नाही.

अद्याप विकी कौशल आणि तिने फॅमिली प्लॅनिंगबद्दल काहीही विचार केलेला नाही.

कतरिना कैफ काही वैयक्तिक कामानिमित्त लंडनमध्ये आहे.