गुलाबी साडी आणि अस्सल सौंदर्य जान्हवी कपूर!
अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
या चित्रपटात जान्हवी कपूर एका क्रिकेटरच्या भूमिकेत आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जान्हवी कपूरचे क्रिकेटवरील प्रेम दिसून येते.
या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान जान्हवी कपूर तिच्या कपड्यांमुळे खूप चर्चेत आहे.
जान्हवी कपूरसोबत 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात राजकुमार रावही आहे.
अलीकडेच, जान्हवी कपूरने खुलासा केला की या भूमिकेसाठी ती जवळपास 2 वर्षांपासून क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे.
चित्रपटासाठी क्रिकेटचे प्रशिक्षण घेत असताना तिचे दोन्ही खांदे निखळल्याचेही जान्हवीने सांगितले.
काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूरचा बवाल चित्रपट Ott Platform वर रिलीज झाला होता.