सोशल मीडियामध्ये कहर माजवणारे सेलिब्रिटी नेहमी चर्चेत असतात.
तशीच एक अभिनेत्री सध्या चर्चेचं कारण बनत आहे.
तिने आपल्या हॉट अँड बोल्ड फोटोशूटने सर्वांना घायाळ केले आहे.
या अभिनेत्रीचे नाव निकिता दत्ता आहे.
निकिता ही हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील तिच्या कामासाठी ओळखली जाते.
बॉलीवूडमध्ये लेकर हम दिवाना दिल या सिनेमापासून निकिताने सुर्वात केली.
निकीताचा व्हाइट टॉवेलमधला लुक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
निकिता च्या या फोटोशूटवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.
तिने कबीर सिंगमध्ये ही उत्तम अभिनय केला होता.
निकिताने नुकतीचं नवीन गाडी घेतली आहे.