बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडनची लेक पॅप्सच्या कॅमेरात कैद! रविना टंडन सारखीच तिची मुलगी राशा थंडानी सुद्धानेहमीच चर्चेत असते सोशल मीडियावर तिचे निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर होत असतात. दरम्यान राशा सध्या एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत येते नुकतीच बांद्रा येथे राशा पॅप्सच्या कॅमेरात कैद झाली! खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. राशा अरबाज खान व मलायका अरोराचा मुलगा अरहान खानला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या सोशल मीडियावर राशा कायम सक्रिय असते. राशा ला इंस्टाग्राम वर 1M followers आहेत सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या नेहमी संपर्कात राहते आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा करते