बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत अनेक सेलिब्रिटींचे फोटो व्हायरल होत असतात.

Image Source: Instagram/sharvari

सेलिब्रिटींचे काही फोटो संपूर्ण सोशल मीडियाला हादरून टाकतात.

आजदेखील अशाच एक अभिनेत्रीने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

फोटोतील या अभिनेत्रीचा हा अनोखा अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

ही अस्सल मराठमोळी अप्सरा म्हणजे शर्वरी वाघ आहे.

शर्वरीने आधी आपल्या अभिनयाने घायाळ केलं.

आता शर्वरी तिच्या हॉट अँड बोल्ड लुकमुळे चाहत्यांच्या मनात घर करत आहे.

शर्वरीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये ही काम केले आहे.

काळ्या रंगाच्या या शॉर्ट ड्रेसमध्ये शर्वरी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

शर्वरीचा वेदा हा सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

त्याचा टीझर प्रदर्शित झाला असून शर्वरी जॉन अब्राहम सोबत सक्रीन शेअर करणार आहे.